पुणे येथे वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नेचर अँन्ड सोशल फाउंडेशन ला आदर्श स्वयंसेवी संस्था पुरस्कार 2026
देऊन सन्मानित करण्यात आले. Word For Nature, पुणे यांच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.